Teachers Recruitment News | शिक्षक भरती प्रक्रियेली पुन्हा 'ब्रेक'

राज्यामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदान संघासाठी निवडणूका पार पडतात. यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.

Teachers Recruitment News | शिक्षक भरती प्रक्रियेली पुन्हा ब्रेक लागला आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली. राज्यामध्ये 26 जून रोजी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदान संघासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी 24 जूनपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून निवडणूक आयोगाकडून सुट मिळवण्यासाठी राज्यसरकारचे प्रयत्न सुरु असल्याचं समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com