OBC Protest News : ओबीसी आंदोलन पेटलं! धुळे सोलापूर मार्गावर जाळपोळ, Video समोर

जालन्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच उपोषण सुरु होतं. त्याला आता हिंसक वळण लागलं आहे.हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधव त्यांची भेट घेत असतात.

OBC Reservation Protest News: जालन्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच उपोषण सुरु होतं. त्याला आता हिंसक वळण लागलं आहे. हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधव त्यांची भेट घेत असतात. परंतु त्यांची प्रकृती आता खालावली आहे. त्यामुळे ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. जालन्यातील धुळे सोलापुर महामार्गावर ओबीसी बांधवांकडून रास्तारोको करण्यात येत असून टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांची मोठी तुकडी तैनात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com