VIDEO: Ghatkopar होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! भावेश भिंडेची याचिका कोर्टाने फेटाळली

Ghatkopar Hoarding Collapsed News Update: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना, इगो मीडियाचे संचालक भावेश भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल .

घाटकोपरमध्ये भला मोठा होर्डिंग पेट्रोल पंपवर कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. घटनेतील आरोपी भावेश भिंडे हे इगो मीडियाचे संचालक असून हायकोर्टाने त्यांना दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने भावेश भिंडेची याचिका फेटाळली आहे. होर्डिंग दुर्घटना हे दैवी कृत्य असल्याचा दावा करत गुन्हा रद्द करण्याची मागणी भावेश याने केली होती. अटक बेकायदेशीर असल्याचा दावा सुद्धा त्याने याचिकेतून केला होता. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. तर भावेशला लेखी पूर्वसूचना देऊनच अटक केल्याचा दावा मुंबई पोलीसांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com