Video
Team India: Special Report: चॅम्पियन्स ट्रॉफी पाकमध्ये नको,भारताची भूमिका
Team India: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीची तयारी सुरु झालीय. त्यातच चॅम्पियन ट्रॉफीचा आयोजक पाकिस्तान असल्याने भारताने पाकिस्तानात खेळणार नसल्याचं जाहीर केलंय.