Pune News Update : शिक्षक भरतीच्या जाहिरातींसाठी २८ फेब्रुवारी २०५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment ) हजारो पात्रताधारक प्रतीक्षेत आहेत. मात्र, पवित्र संकेतस्थळावर भरतीच्या पदांसाठीच्या जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले आहे.२८ फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत.
पवित्र संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १ हजार २०१६ व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण १३३७ जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांनी त्यांच्या अखत्यारितील शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे (Teacher Recruitment ) भरण्यासाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास edupavitra2022 @gmail. com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.