Video
Special Report : आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची बनवाबनवी? HLL लाईफकेअरवर सरकारची मेहरनजर
Tanaji Sawant News Today: राज्यात आरोग्य खात्यात झालेल्या 10 हजार कोटींच्या अॅम्ब्युलन्स घोटाळ्यानं सरकारला तोंड दाखवायला जागा राहीलेली नसताना आता आरोग्य खात्यातील आणखी एक कारनामा बाहेर आलायं.