Gurucharan Sinh News | तारक मेहता फेम अभिनेते गुरुचरण सिंह परतले

तारक मेहता का उल्टा चष्मा सिरियलमध्ये सोढीची भुमिका करणारे गुरुचरण सिंह घरी परतलेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिंह हे बेपत्ता होते. सिंह बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनाी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

तारक मेहता का उल्टा चष्मा सिरियलमध्ये सोढीची भुमिका करणारे गुरुचरण सिंह घरी परतलेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिंह हे बेपत्ता होते. सिंह बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनाी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अखेर सिंह हे घरी परतलेत. आपण आध्यात्मित प्रवासासाठी निघालो होतो असे कारण सिंह यांनी दिलंय. गेल्या काही दिवसांत सिंह यांनी अमृतसर आणि लुधियानाच्या अनेक गुरुद्वारांना भेटी दिल्या. यानंतर आपण घरी गेलो पाहिजे असे सिंह यांना वाटले आणि ते घरी परतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com