T20 World Cup 2024: 2007 नंतर कोरलं T20 विश्वचषकावर नाव

तब्बल 17 वर्षांनी टीम इंडियाला चॅम्पियनशिप पटकावण्यात यश आले आहे त्यावरील हा स्पेशल रिपोर्ट!

T20 World Cup 2024: भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तब्बल 17 वर्षांनी टीम इंडियाला चॅम्पियनशिप पटकावण्यात यश आले आहे त्यावरील हा स्पेशल रिपोर्ट!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com