Video
Supreme Court On EVM| EVM आणि VVPAT चा निर्णय सुप्रीम कोर्टानं ठेवला राखून
सुप्रीम कोर्टात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली आणि यावरचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली आणि यावरचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. विकसित देशांनी ईव्हीएम नाकारलं आहे, विदेशातही बॅलेट पेपरवर निवडणुका होतात असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. संतोष पोळ यांनी ही याचिका दाखल केली होती. पण विदेशात प्रगत व्यवस्था आहे असे समजू नका अशा शब्दांत कोर्टाने याचिकाकर्त्यांना झापलं आहे. आजच्या सुनावणीनंतर कोर्टाने कुठलाही निर्णय दिला नाही. आजचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.