Video
Sunetra Pawar News : सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज भरला
Sunetra Pawar News Today : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपस्थित होते.