Special Report On Steroids: मेफेंटरमाईन सल्फेट आणि स्टेरॉईडमुळे हृदयविकाराचा धोका?

पुण्यातील एका जिमवर पोलिसांनी छापा टाकत काही प्रतिबंधित औषधे आणि इंजेक्शन जप्त केले. यातून तरूणाईला अशा घातक औषधांचं किती वेड लागलंय हे दिसून येतं.

Special Report On Steroids: पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अलिकडे शरीर कमावण्याच्या वेडापायी अनेकजण सर्रासपणे सप्लिमेंट आणि स्टेरॉइड्स घेऊ लागले आहेत. मात्र हीच औषधं आता जीवावर उठू लागली आहेत. हे आम्ही का सांगतोय, पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com