Sunita Williams : सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर पोहोचणार; नासाने काय केली तयारी? पाहा व्हिडिओ

Sunita Williams News : सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे. सुनीता विल्यम्स २०२५ साली पृथ्वीवर परतणार आहे.

नवी दिल्ली : स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळवीर सुनीता विल्यम्सला घेण्यासाठी NASA आणि SpaceX चे Crew-9 चं मिशन सुरू झालं आहे. निक हेग आणि रशियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव हे सुनीताला घेण्यासाठी अंतराळात पोहोचले. त्या दोघांना पाहून सुनीता विल्यम्स आनंदी झाली. विल्यम्स आणि विल्मोर 2025 मध्ये पृथ्वीवर परतणार असल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com