Sonam Wangchuk Protest: सोनम वांगचुक यांना पाठिंबा, मोठ्या संख्येने तरुण दिल्लीकडे रवाना; पाहा VIDEO

Sonam Wangchuk Hunger Strike: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगकुच याची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे २८ जूनपासून दिल्लीतील जतंर मंतर मैदानात आमरण उपोषणाला बसला आहे. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. अशातच

सोनम वांगचुक यांना सपोर्ट करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दिल्लीकडे निघाले आहेत. या प्रवासातील एक ट्रेनमधला व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही तरुण दिल्लीकडे जात असताना जोशात देशभक्तीपर गीत गाताना दिसत आहेत. वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला असून तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com