Shivrajya Brigade : मोठी बातमी! शिवराज्य ब्रिगेडचं विधानभवनाबाहेर आंदोलन,नेमकं कारण काय?

Vidhan Bhavan News: शिवाजी महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावरुन शिवाज्य ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानभवनाबाहेर शिवराज्य ब्रिगेडचं जोरदार आंदोलन केलं आहे.

शिवराज्य ब्रिगेडने (Shivrajya Brigade) विधानभवनाबाहेर आंदोलन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं (Chhatrapati Shivaji Maharaj)अरबी समुद्रात स्मारक होणार होतं ,त्याचं काय झालं. या मागणीसाठी शिवराज्य ब्रिगेडने विधानभवनाबाहेर आंदोलन केलंय. विधानभवनात शिरण्याच्या तयारीने हे आंदोलक आले होते,परंतु वेळीच पोलिसांनी त्यांना अडवलं आहे.पोलिसांशी या आंदोलकांची बाचाबाची देखील झाली. मोठ्या संख्येने हे आंदोलक विधानभवाबाहेर जमा झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com