Video
Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO
Sharad Pawar News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक झालीये. शरद पवार मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली.