Video
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
sharad pawar health update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट हाती आलीये. त्यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
खासदार शरद पवार यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. शरद पवार यांना उद्या सकाळी ११ वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. शरद पवारांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली. खोकल्याचा त्रास झाल्यामुळे शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.