Video
Sharad Pawar Full Pc | लोकसभा निवडणुकांच्या निकालाचं वैशिष्ट्य काय? शरद पवारांनी सांगितलं..
Sharad Pawar News Today | बारामतीमधील सर्वसामान्य लोकांची मानसिकता मला माहिती आहे. आम्ही तिथे जाऊ किंवा नाही पण ते आमच्या सोबत आहेत. विधानसभेत आम्ही सामूहिक कष्ट करु… हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे, असं पवार म्हणाले.