Sharad Pawar-Rahul Gandhi: पवारांचा राहुल गांधींना वारीचं निमंत्रण...

विरोधी पक्षनेते राहुल गांधीही 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी त्यांना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं.

Sharad Pawar News: शरद पवारांनी निमंत्रण दिल्यानंतर राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहे. मात्र राहुल गांधींच्या वारीवरून राजकारण तापलंय. पवारांनी दिलेल्या निमंत्रणावर भाजपनं आक्षेप घेतलाय. त्यामुळे राहुल गांधीत वारीत सहभागी होतील तेव्हा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो....यावरचा हा रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com