PSI Gopal Badne: महिला डॉक्टरवर चार वेळा बलात्कार, कोण आहे संशयित आरोपी PSI गोपाल बदने? VIDEO

Satara Phaltan Hospital Female Doctor Caseसाताऱ्यातील फलटण रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिच्या हातावरच्या नोटमध्ये PSI गोपाल बदने यांनी तिला चार वेळा अत्याचार केल्याचे नमूद केले आहे.

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललय. या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालंय. महीला डॅाक्टरने आपल्या हातावर नोट लिहिल्याचं उघड झालंय. हातावर लिहिलेल्या मजकुरात त्यांनी एका पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव नमूद केलंय. धक्कादायक बाब म्हणजे, या मजकूरानुसार, पीएसआय बदनेनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचं डॉक्टरनं नमूद केलंय. तसंच पोलीस प्रशांत बनकरनं गेले 4 महिने शाररिक आणि मानसिक छळ केलाय. या घटनेनं फलटणमधील वैद्यकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीय.

कोण आहे PSI गोपाल बदने?

गोपाल बदने फलटणमध्ये पीएसआयपदी कार्यरत होता.

मृत डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोटवर PSI गोपाल बदनेचं नाव

या PSI ने ४ वेळा बलात्कार केल्याचं नमूद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com