Sanjay Raut News | देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदेंना अटक करणार होते, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा महाविकास आघाडीचा डाव होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस अटक करणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.

मुंबई : देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) अटक करण्याचा महाविकास आघाडीचा डाव होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. पण एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस अटक करणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. त्यामुळे शिंदे घाबरून पळून गेले, चौकशीला घाबरून महाविकास आघाडीचे सरकार पाडले असेही राऊत म्हणाले. हे लोक डरपोक आहेत आणि अटकेला घाबरले असेही राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावरच्या चौकशा थांबवल्या का असेही राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com