Video
VIDEO: Sanjay Raut यांच्या फडणवीसांवरच्या 'त्या' टीकेला संजय कुंटेंचं जोरदार प्रत्युत्तर
Sanjay Kute News: संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती, त्यावर भाजप आमदार संजय कुटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.