Special Report : रेशनच्या रांगेपासून मुक्ती मिळणार! रेशन आता ATM वर मिळणार

Ration Will Now Be Available At ATM's : रेशन धारकांसाठी आता मोठी बातमी! रेशनसाठी लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही कारण आता रेशन ATM वर मिळणार आहे.

आतापर्यंत पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी तुम्ही ATM वापरलं असेल. मात्र आता ATM मधून रेशनचं धान्य मिळणार आहे. पण हे खरंच शक्य आहे का? रेशनचं धान्य देणारं ATM कुठं सुरु झालंय? त्यावरचा हा खास रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com