Video
Raju Shetti Sangli News | मी तुमच्या शेतातला म्हसोबा, राजू शेट्टी यांचे भावनिक आवाहन
गावात प्रत्येकाच्या शेतात म्हसोबा असतो. तो शेताची राखम करतो, त्यामुळे तुम्ही वर्षाला परडी सोडता. तुमच्या शेतातला म्हसोबा मीच आहे असे विधान राजू शेट्टी यांनी केले आहे.