Raigad Landslide News | भीषण! रायगडात दरड कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारी थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद..

भीषण! रायगडात दरड कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारी थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद...

Raigad Landslide News | भीषण! रायगडात दरड कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारी थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद...मुंबई गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात दरड कोसळलीये. मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आलीये. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दरड बाजूला केलीये. दरड कोसळतानाच दृष्य प्रवाशांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद. ही दृश्य सध्या खूप वायरल होतायत. तुम्ही या व्हिडिओमध्ये दरड कोसळताना बघू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com