Punjab-Konkan Love Story: प्रेमासाठी पंजाबहून तरूणी थेट कोकणात, नेमकं प्रकरण काय?

Punjab-Konkan Love Story News Today : इन्स्टाग्रामवर ओळख झाली.. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.. प्रेमासाठी तिनं पंजाबहून थेट कोकण गाठलं.. पण कोकणात पोहोचताच पुढे जे काही झालं?... ते धक्कादायक आहे...

सोशल मीडियावर झालेल्या प्रेमातून एका तरुणीनं पंजाबहून थेट कोकण गाठलं. या तरुणीनं पंजाब ते कोकण असा थरारक प्रवास केला बरा..पण रत्नागिरीमध्ये येताच तो प्रियकर नॉट रिचेबल झाला.. त्यामुळे त्या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली... तरुणीनं त्याला संपर्क करण्याचा प्रयत्नही केला. पण त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नेमकं या तरुणीसोबत काय घडलं? प्रेमाच्या जाळ्यात तरुणीला फसवणारा हा तरुण नक्की कोण? ही घटना नेमकी काय? पाहुयात या व्हिडीओतून...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com