Video
Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO
Nilesh Gaywal Bail Challenged in Mumbai High Court: पुणे पोलिसांनी निलेश गायवळ याचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
निलेश गायवळ याचा जामीन अर्ज रद्द करावा या मागणीसाठी पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. २०२१ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात गायवळ याला २०२२ मध्ये जामीन अर्ज मंजूर झाला होता मात्र यामध्ये असलेल्या अटी शर्तीचे पालन न केल्यामुळे त्याचा अर्ज रद्द व्हावा अशी मागणी करत पोलिसांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.