Pune Porsche Car Accident : 'त्या' आरोपीची कोठडी आज संपणार

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीची कोठडी आज संपणारे. आरोपीची सुटका झाल्यास त्याच्या जीवाला धोका असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Pune Porshe Car Accident News : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीची कोठडी आज संपणारे. आरोपीची सुटका झाल्यास त्याच्या जीवाला धोका असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मग आता या आरोपीला बालसुधारगृहात ठेवलं जाईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अशीच आणखीही अपडेट समोर आली होती. मकानदारने अगरवाल दाम्पत्याला कोणाच्या सांगण्यावरून मदत केली? असा सवाल उपस्थित केला जातोय. अश्फाक मकानदार आणि अगरवाल कुटुंबीयांचा काय संबंध? मकानदार आणि अगरवाल कुटुंबीयांमधील मधला दुवा कोण यासंदर्भात आता पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरूये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com