Pune Hit & Run News | पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी आरोपीच्या वडिलांना अटक

पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने गाडीच्या नशेत गाडी चालवली. आणि दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला उडवलं. यात त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी मुलाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पण आरोपीचा वडिल विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने गाडीच्या नशेत गाडी चालवली. आणि दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला उडवलं. यात त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी मुलाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पण आरोपीचा वडिल विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगरला पळून गेला होता. तेव्हा गुन्हे शाखेने एका लॉजमधून विशाल अग्रवालला ताब्यत घेतलं. नंतर पुणे पोलिसांनी अग्रवालला अटक केली. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली होती. तसेच पुण्यातून पब कल्चर बंद व्हावे अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com