Pune: पुण्यात भाजप कार्यकर्ते भिडले! धक्कादायक Video समोर! घडलं काय?

Pune BJP Politics News: पुण्यात भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले, पुण्यातील शंकर महाराज मठातील घटना

Pune BJP News Today: पुण्यातून (Pune) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडलेत. पुण्यामध्ये असलेल्या शंकर महाराज मठात (Shankar Maharaj Math) ही घटना घडली. केंद्रीयराज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol News) पुण्यातील शंकर महाराजांच्या मठात दर्शनासाठी येणार होते. त्याआधी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान, असा कोणताही राडा झालाच नाही, असं दावा भाजपकडून (BJP) करण्यात आला आहे. दुसरीकडे मठ प्रशासनाने मात्र या घटनेची गंभीर दखल घेतलीय. पवित्र ठिकाणी वाद होऊ नये यासाठी कारवाई केली जाणार असल्याचं मठाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com