Video
Pune Porsche Car Accident | पुण्यातून पब, हॉटेल मालकांचं आंदोलन
Pune Porsche Car Accident News Today | पुण्यात पब आणि हॉटेल मालकांनी आंदोलन केलं. पब बार रेस्टॉरंट चालक-मालक कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. 50 रेस्टॉरंट जवळपास बंद केले आहेत.