Video
Priyanka Gandhi Voting : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क
देशात आच आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. यावेळी गांधी कुटुंबीयांनी मतदानाचा हक्का बजावला. मतदानानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.