अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? 'तो' अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार, VIDEO

Ajit pawar plane crash : अजित पवारांच्या विमान अपघाताचे कारण समोर येणार आहे. अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच समोर येणार आहे.

बारामती विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. अजितदादांच्या अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण समोर येणार आहे. विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री के. राम मोहन नायडू यांनी दिली. अजितदादांच्या विमान अपघातानंतर अनेकांच्या मनात शंकेचं काहूर निर्माण झालं आहे. रोहित पवारांनी अजितदादांचा घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाल्यास कारण समोर येणार आहे. अपघाताचे कारण समोर आल्यास अपघातावरून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com