विशाळगडावर Sambhaji Bhide यांच्या धारकऱ्यांचा धुडगूस, Prakash Ambedkar यांचा मोठा आरोप

विशाळगडावर जे घडलं त्या ठिकाणी भिडे यांच्या धारकऱ्यांनी धुडगूस घातला अशी आमची माहिती आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

Prakash Ambedkar On Vishalgad: प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद पार पडली. विशाळगडावर झालेल्या गोंधळावर प्रकाश आंबेडकर यावेळी बोलले. अतिक्रमण झालं तर ते काढण्यासाठी नियम असतात. विशाळगडावर झालेलं अतिक्रमण काढण्यासाठीही नियम आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. याचबरोबर आंबेडकरांनी भिडेंवर गंभीर आरोप केलाय. विशाळगडावर जे घडलं त्या ठिकाणी भिडे यांच्या धारकऱ्यांनी धुडगूस घातला अशी आमची माहिती आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. जाणून बुजून त्या ठिकाणच्या लोकांना मारहाण करण्यात आली सरकारने या सगळ्याची चौकशी करावी त्यावर तोडगा काढवा अशी आमची विनंती आहे असंही आंबेडकर यावेळी म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com