Panchang Today 05 June 2024। पंचांगानुसार आजचा दिवस कसा आहे? । ज्योतिष तत्त्वांग

Panchang Today 05 June 2024। वासूदेव सत्रे हे ज्योतिष तज्ज्ञ आहेत. त्यांनी आज 5 जूनच्या पंचांगाबाबत माहिती दिली आहे. आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या.

ज्योतिष तज्ज्ञ वासुदेव सत्रे

आजचे पंचांग

बुधवार 5 जून 2024

तिथी - वैशाख कृष्ण चतुर्दशी

वार - बुधवार

नक्षत्र - कृतिका

योग - सुकर्मा योग

शुभ वेळ - सकाळी 9.05 मि. नंतर शुभ दिवस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com