OBC Protest News: Beed मध्ये आंदोलन तापलं, आंदोलकांनी रस्त्यावर जाळले टायर

OBC Protest News: बीडच्या तलवडा फाटा परिसरातील ओबीसी बांधवांना आक्रमक झाले आहेत...महामार्गावर टायर पेटवत धुळे- सोलापूर महामार्ग अडवण्यात आलाय.

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलन आता तीव्र रूप धारण करत आहे. सोलापूर - धुळे महामार्गावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली असून रस्ता रोको करण्यात आल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने गाड्या आता या ठिकाणी राज्यभरातून दाखल होताना दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com