Video
Special Report | राणांच्या धमकीला ओवेसींचा करारा जवाब
Navneet Rana News Today | खासदार नवनीत राणा या ओवेसींनी केलेल्या विधानावर बोलत आहेत. १५ मिनिटे पोलीस हटवा, काय करू शकतो दे दाखवून देऊ, असे विधान ओवेसींनी केलं होतं. त्यावर राणा यांनी तुम्हाला १५ मिनिटे लागतील आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील, असे विधान केले आहे.