Video
Nanded Police: ती एकटी स्कुटीवर होती, तीन टवाळखोरांनी गाडीला धडक दिली अन्...; नेमकं काय घडलं?VIDEO
Police Action Against Women Harassment: नांदेडमधील आसना परिसरात महिला कारकुनाशी गैरवर्तन करणाऱ्या तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना गजाआड केलं.