Video
Vidhan Sabha News | विधानसभेच्या 150 जागांवर मविआला बळ
Vidhan Sabha News Today | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा कल सत्ताधारी महायुतीसाठी धोक्याची मानला जातोय. लोकसभेचं एकूण चित्र बघता काँग्रेस आणि शरद पवार गटानं राज्यामध्ये चांगली कामगिरी केलीये.