VIDEO: Mumbai ते Nagpur ७०१ किमीचा प्रवास होणार वेगवान, येत्या सप्टेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन

Samruddhi Expressway News: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरु, मुंबई ते नागपूर ७०१ किमीचा प्रवास होणार वेगवान.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर ७०१ किमीचा प्रवास वेगवान होणार आहे. ठाणे ते इगतपुरी उर्वरीत मार्ग हा सुरु होणार असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील शेवटचा ठाणे येथील आमने ते इगतपुरी हा आहे. विधान सभा निवडणुकीपूर्वीच समृद्धी महामार्ग जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. जवळपास ७६ किमी असणारा हा मार्ग येत्या सप्टेंबर महिन्यात जनतेसाठी खुला होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com