Mumbai - Pune Highway Bus Fire News | मुंबई - पुणे महामार्गावर बसला भीषण आग

Mumbai - Pune Highway Bus Fire News | मुंबई-पुणे महामार्गावर बसला भीषण आग लागली आहे. टायर फुटून खासगी बसला आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर बसला भीषण आग लागली आहे. टायर फुटून खासगी बसला आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे. मात्र, सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com