Special Report : Kal Maharashtra | पियुष गोयल भाजपचा गड राखणार?
स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणारा मतदारसंघ अशी उत्तर मुंबई मतदार संघाची ओळख आहे अनेक वर्ष काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिलेला मतदार संघ मात्र आता या मतदारसंघावर भाजपाने मागील दहा वर्षापासून वर चष्मा ठेवला आहे. देशात सर्वाधिक मते घेऊन गोपाळ शेट्टी याच मतदारसंघातून खासदार झाले मात्र वयाचे कारण पुढे करत गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भाजपा महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली गोयल यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरत नव्हता मात्र शेवटी भूषण पाटील या स्थानिक उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी देत मराठी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.