Video
Mumbai Local Train News : जलद मार्गावरील चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने
Mumbai Local Train News Today : चर्चगेटच्या दिशेनं धावणाऱ्या गाड्या उशिरानं धावत आहेत. जलद मार्गावरील गाड्या पंधरा ते वीस मिनिटं उशीरानं धावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे सध्या हाल होत आहेत.