Video: Mumbai Local News: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य व पश्चिम रेल्वे ५ ते १० मिनिटं उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होतायत. हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत.

Mumbai Local News: मुंबईत कालपासून जबरदस्त पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय.मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत झालीये.लोकलसेवा उशिराने धावतेय. हार्बर रेल्वे (Harbour Railway) 15 मिनिटे तर मध्य आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) 10 मिनिटं उशिराने धावतेय. मुंबईसह परिसरात पडत असलेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य व पश्चिम रेल्वे ५ ते १० मिनिटं उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होतायत. हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com