Mumbai High Court: विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्ता कोणाला मिळते? कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Mumbai High Court Big Decision on Hindu Succession Act: मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामध्ये विवाहित महिलेच्या मत्यूनंतर तिची मालमत्ता सासरच्या लोकांना मिळते, असं म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयान एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. विवाहित हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेवर सासरच्या लोकांचा हक्क असतो. माहेरच्या लोकांपेक्षा तिच्या सासरच्या मंडळींचा कायदेशीर हक्क आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे. एका प्रकरणात सुनावणीवेळी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम 15 नुसार, वारसा हक्काच्या क्रमवारीत सासरच्या मंडळींना प्राधान्य दिले आहे. विधी आयोगाच्या शिफारसी अद्याप कायद्यात बदलू शकलेल्या नाहीत. त्यामुळे विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर तिची मालमत्ता सासरच्या मंडळींना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com