Video
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल
Marine Drive Two Cars Accident: मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे एक मोठा अपघात झाला. दोन कारची टक्कर झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने मदत केली. कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.
