Maharashtra Politics : बाळासाहेबांची आठवण येतेय, नांदगावकरांना अश्रू अनावर | VIDEO

Bala Nandgaonkar News : बाळा नांदगावकरांना जिंकण्याची खात्री? सूचक विधान : Maharashtra Politics

Bala Nandgaonkar News : बाळासाहेबांनी लावलेले रोपटं आज मोठं झालं आहे. त्यांनी मला महापालिकेत व विधानसभेट पाठवलं होतं. राज साहेबांनी (Raj Thackeray) पून्हा विश्वास दाखवला. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. ९५ ला त्यांनी मला आशिर्वाद दिला. आई वडिलांनी जरी जन्म दिला असला तरी बाळासाहेब (Balasaheb Thackeray) यांनी खरा आधार दिला, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

मला पूर्ण खात्री आहे नागरिक मला साथ देतील. २००९ ला नागरिकांनी माझावर विश्वास दाखवला. मी अनेक चांगले प्रकल्प आणले, आमच्याच शिवसेनेच्या लोकांनी त्यांना विरोध केला. मात्र अजय चौधरी हे निवडून आल्यानंतर मी कधी त्यांना विरोध केला नाही. उलट फोन करून अभिनंदन केलं, असेही नांदगावकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com