Video
Special Report: दूध दरासाठी शेतकऱ्यांचं उपोषणास्त्र
Milk Protest News Today: केंद्र सरकारने दूध भुकटी आयातीचा निर्णयाविरोधात राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी करत शुभम आंबरे आणि संदीप दराडे या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावात उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे.