Video
Congress दलितविरोधी! Milind Deora यांचं मोठं विधान
Milind Deora On Congress | शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस शिवाजी महाराजांना मानत नाही. तर काँग्रेस पक्ष हा दलितांविरोधात असल्याचा आरोपही मिलिंद देवरा यांनी केला आहे.