Special Report : Police Drop Viral Message : पोलीस रात्री महिलांना गाडीने घरी सोडणार?

रात्री महिलांना घरपोच गाडीने सोडलं जाणार आहे,हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी केली

आता बातमी आहे एका व्हायरल मेसेजची...सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी नवी योजना केलीय असा मेसेज व्हायरल होतोय...रात्री महिलांना घरपोच गाडीने सोडलं जाणार आहे...हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी केली...मग काय सत्य समोर आलं...चला पाहुयात...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com