Special Report: आरक्षणावरून गदारोळ, सभागृह तहकूब

Reservation News Today: राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आणि त्याच मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी विरोधकांवर निशाणा साधला तर त्यावर विजय वडेट्टीवारांनीही जातीयवाद करण्याचं काम महायुती सरकार करत असल्याचा पलटवार केलाय. सत्ताधाऱ्यांच्या गदारोळामुळे सभागृह स्थगित करावं लागलं.

सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतर त्याचे पडसाद विधीमंडळातही उमटलेत. तर याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी केलीय. तर जरांगेंनीही सत्ताधारी आणि विरोधकांवर हल्लाबोल केलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com